पोस्ट्स

मे, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
* काव्य विष्णु सदन ज्ञानमंदिर, महाराष्ट्र राज्य यांचे सहयोगाने  चारूदत्ताश्रय अखंडज्ञानयोग द्वारा प्रदर्शित...  || श्री विष्णुभक्त चारूदत्त अभंगगाथा || * VishnuBhakta Charudatta Abhanga Video * Bal Sanskar Yoga School * बाल संस्कार योग शाळा * @balsanskaryoga - Twitter *ॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐ
इमेज
*काव्य विष्णु सदन ज्ञानमंदिर येथून, क्रीया अखंडज्ञानयोग द्वारा प्रदर्शीत.. || दत्ताश्रय अभंगगाथा || श्रीहरी नाम , देई विश्राम | श्रीहरी नाम, पुण्याचे धाम | श्रीहरी नाम, भक्तालागीं नित्य |  श्रीहरी नाम, अनासक्त प्रगत || श्रीहरी नाम, करावें प्रणाम | श्रीहरी नाम, धरावे प्रयाण | श्रीहरी नाम, गुणीत विज्ञान | श्रीहरी नाम, पावन उत्थान || चैतन्याचा स्वामी हरी एक पहावा | चैतन्यमुरारी तयासचीं मानावा | सकळ विटाळासीं तोचीं दूर करीं | चारू म्हणे परंतपेश माझा श्रीहरी ||| गुरूवर्य - विष्णूभक्त चारूदत्त Teacher - Charudatta @CMThorat * Kavya Vishnu Sadan knowledge Temple, Nashik. India
इमेज
|| दत्ताश्रय सार्थ गुप्तगाथा || विष्णुरूपेन भवतापेष्णुवर्तीताः | यद् समस्थानंप्रियेशु भक्त्यारकृपार्नित्याम् || शुद्धाहं वाच्यैऽ वदयामिं सदासर्वदाम् | यद् पूर्णेस्वरूपश्च् दृढीताम् दृढीताम् ||| चारूर्वाचा अनूभूतीज स्थलीः व्रतपूर्णं | यद् कारणेंऽ माणवविकास संपूर्णः |||| * योगीक उत्थान "विष्णुरूप" आहे. एक विष्णुयोगी इथे नित्य विष्णुप्राप्तीचा अनुग्रह धारण करतो. एक "शुद्धाहं" तत्त्वाचा धारक या तत्त्वाशी  नित्य व्रतस्थ होऊन परिपूर्णतेची प्राप्ती करवून घेतो. दत्ताश्रय सांगतात की, अशा ह्या पवित्रानुभूतीचा प्राप्तकर्ता खर्यार्थाने संपूर्ण  "आत्मिक-जागृती" (self-realization) प्राप्त असलेला बनतो. Charudatta Thorat Charudatta Thorat #CharudattaThoratnashik #विष्णुभक्त_चारूदत्त 
इमेज
|| दत्ताश्रय अभंगगाथा || हरी पाहोनींया डोळा | आनंद अनंत होतसे निराळा || १ || हरी निरंतर करोनी अभ्यंतर | आत्मरूप विस्तार तेधवा तेधवा || २ || दास रंगी रंगले अनंत | तेधवां साधले पुनित सुकृत || ३ ||| + गुरूवर्य - विष्णुभक्त चारूदत्त Charudatta Thorat Charudatta Thorat #CharudattaThoratnashik #विष्णुभक्तचारूदत्त #काव्यविष्णुसदनज्ञानमंदिर #Charudada #चारूआकाशाएवढा
इमेज
* विष्णुभक्त चारूदत्तकृत अभंग रचनेला संगीताची चाल लावून ... प्रथमतःचं विष्णुभक्त चारूदत्तकृत अभंगांचे भजन  गातांना सौ.ज्योती(ताई) प्रदिप देवरे | सोबत, आजीसाहेब सौ. सुमन (बाई) अशोकराव थोरात. * Jyoti Pradip Devare who sings Charudatta Thorat's Abhanga in Bhajan. #KavyaVishnuSadanTemple #काव्यविष्णुसदनज्ञानमंदिर #विष्णुभक्तचारूदत्त 
इमेज
श्रीक्षेत्र काव्य विष्णु सदन ज्ञानमंदिर (महाराष्ट्र) येथून, * चारूदत्ताश्रय क्रीया अखंडज्ञानयोग द्वारा प्रदर्शित.. * || दत्ताश्रय अभंगगाथा || सर्वांग हरीतीर्थमय | जाणा देहाजीचे | जाणा देहाजीचे | सर्वांग हरीतीर्थमय || १ || सर्वांगामध्ये प्राण | प्राणांमध्ये प्रयाण | प्रयाणांमध्ये दर्शन | सर्वांग हरीतीर्थमय || २ || सर्व देहाचीं संगती | योगप्रविष्ट योगोत्पत्ती | सर्व देहाचीं सत्गती | देहयोगाचीये निष्ठः || ३ || चारू म्हणे देहतीर्थरुप | देहप्राण नीज सात्त्विक | जैसा भक्तु एकात्मीक | आराध्याचे ठायींः || ४ ||| (गुरूवर्य) - श्री विष्णुभक्त चारूदत्त  Teacher - Shri. VishnuBhakta Charudatta ब्रीद :- *व्यसनमुक्त समाज हाचं आमचा जीवनध्यास* Email :  1) dakshpolicewatch@gmail.com 2)  Balsanskaryogaschool@gmail.com -------
इमेज
Shri. Charudatta (CM) Thorat AbhangaGatha *|| दत्ताश्रय अभंगगाथा ||* मुखाचीं सुंदरता न येतसें कामीं | मुखींचे शब्द दाखवे | मणुष्याचे चरितः ||१|| अर्थ :- मुखाच्या सुंदरतेने व्यक्तीचे चरित्र ज्ञात होत नसते, तर व्यक्तीच्या मुखातील शब्दाने ज्ञात होते ! नसावां तो साधू कधीं | ज्यासीं साधूत्व प्राप्तलें कूळार्थाने | त्यासची पूजावे सदा ज्याने मेळविले सप्रयत्नेंः || २ || अर्थ :- साधूत्व हे साधूला कधीही वडिलोपार्जित प्राप्त होऊ शकत नाही, तर प्रयत्न तथा मेहनतीनेचं ते खर्यार्थाने प्राप्त करता येते. चारू म्हणे जैसीं जयाचीं आण दृष्टी | तीं करीं निर्मीत तैसेचीं सृष्टीः || ३ ||| गूढार्थ :- म्हणून, ह्या ज्ञानबोधाला जो ज्यार्थाने ग्रहण करीलं, त्यार्थाच्या सृष्टीची रचना आपोआप साधकाकडूनचं केलीं जाईंल. (गुरूवर्य) - श्री विष्णुभक्त चारूदत्त Teacher - Shri. VishnuBhakta Charudatta ब्रीद :- *व्यसनमुक्त समाज हाचं आमचा जीवनध्यास*
इमेज
श्रीक्षेत्र काव्य विष्णु सदन ज्ञानमंदिर (महाराष्ट्र) येथून, * चारूदत्ताश्रय क्रीया अखंडज्ञानयोग द्वारा प्रदर्शित.. *|| प्राप्तेय् प्राप्तकणः ||* प्राप्तलें जीवन उभा सामोरी ईश्वर | प्राप्तलें कपाळ न्याया समस्त विटाळ || १ || प्राप्तलिं चेतना उघडाया भवःद्वारऽ | प्राप्तलें आयुष्य प्राप्तया भावद्वार || २ || प्राप्तावां म्हणौनीं प्राप्तीज्ञ ज्योती इह | हिचे ठायीं व्यापतसें नित् शांत निर्मोहः || ३ || प्राप्तकारण हेचीं प्राप्तया परमगूढजऽ साध्यः | दास दत्ताश्रय तेणें प्राप्ततोंऽ निर्बाध्यः || ४ ||| * गूढार्थ :- साधकाचे परम ध्येय परमात्म प्राप्ती हेचं असते. "प्राप्तेय्" अर्थात् ज्याशी साधक प्राप्ततेची ईच्छा ठेवतो असा प्राप्तीर्थाचा तो मार्ग ! आणि "प्राप्तकणः" अर्थात् "मूळ प्राप्तध्येय" की, ज्याच्याचं प्राप्तीकरिता साधक साधनातीत अवस्थेत उतरला, असा अनुभूतीमार्ग दत्ताश्रय वर्णीतात. (गुरूवर्य) - श्री विष्णुभक्त चारूदत्त Teacher - Shri. VishnuBhakta Charudatta ब्रीद :- *व्यसनमुक्त समाज हाचं आमचा जीवनध्यास*
इमेज
श्रीक्षेत्र काव्य विष्णु सदन ज्ञानमंदिर (महाराष्ट्र) येथून, * चारूदत्ताश्रय क्रीया अखंडज्ञानयोग द्वारा प्रदर्शित... || विष्णूर्नमनः || ॐ दिव्य विष्णूम् | ॐ दिव्यताप विष्णूम् | ॐ दिव्यानुभूत विष्णूम् | ॐ दिव्यानुभूतस्थ विष्णूम् || ॐ दिव्य विष्णूम् |ॐ दिव्यजाप विष्णूम् | ॐ दिव्यजापानुभूत विष्णूम् | ॐ दिव्यजापानुभूतस्थ विष्णूम् || तद् चित्तात्महिम् सर्वेव्रतः | भक्त्यार नित्य नित्यतः | दासाभिअंगीभूत अतिप्रगत | चारू म्हणे सर्वार्थम् || | (गुरूवर्य) - श्री विष्णुभक्त चारूदत्त Teacher - Shri. VishnuBhakta Charudatta ब्रीद :- *व्यसनमुक्त समाज हाचं आमचा जीवनध्यास* Email : 1) dakshpolicewatch@gmail.com 2)  Balsanskaryogaschool@gmail.com ------- # Tags : #अमृतमंथनम् #AmrutManthanam Charudatta Thorat Charudatta Thorat #व्यसनमुक्तसमाजहाचआमचाजीवनध्यास #ॐ #CharudattaThorat #काव्य #विष्णु #सदन #ज्ञानमंदिर #अखंडज्ञानयोग #विष्णुभक्तचारूदत्त #योग #बालसंस्कारयोग #शाळा #महाराष्ट्र #भारत Charudatta Thorat - अध्यात्मिक संदेश /गाथा Charudatta -अध्यात्मिक संदेश / गाथा ।। ...
इमेज
Wrestler Rahul Bodake - (Bharat Kesari & WWE ) Visit Kavya Vishnu Sadan knowledge Temple... पै. राहूल बोडके  - ( भारत केसरी चँपियन ....WWE प्रवेश पाञता फेरी यश ) यांची "काव्यःविष्णुःसदनः ज्ञानमंदिर" यांस पुनच्च भेट... ----- भक्ती आणि शक्ती संगम झाला की युक्ती बलिष्ठ होते,हा संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा उपदेश स्वराज्य निर्मितीला कारणीभूत ठरला,याच उपदेशपरहुकुम आपणही मार्गक्रमण करा,संयमाच्या अधिष्ठानावर प्रयत्नांच्या साधनेला आरूढ करून आपण आपल्या ध्येयापर्यंत सहजपणे पोहचाल..सकारात्मक नकारात्मक विचार परस्परांचे स्पर्धक आहेत,फाॕलोअर्स आहेत हे नेहमी ध्यानात ठेवा.या दोहोंच्या पलिकडे जाऊन परलौकीकत्वाचा ध्यास करा.आपला विजय निश्चित आहे.अशा शब्दात भारत केसरी पै.राहुल बोडके यांना WWF स्पर्धेसाठी विष्णूभक्त चारूदत्त यांनी शुभेच्छापर आशीर्वाद दिले. - कुमार कडलग ----- भक्ती आणी शक्ती यांचा सुरेख मेळ साधुन ध्येय साकारू शकतात ..  प्रयत्नेच्या साधनेत संयम ठेवून  जीवनात ध्येय समोर असताना सकारात्मक व नकारात्मक यांचा विचार करू नये तर परालौकीकत्वाचा विचार करावा यश निश्चित मिळेल...
इमेज
श्रीक्षेत्र काव्य विष्णु सदन ज्ञानमंदिर (महाराष्ट्र) येथून, * चारूदत्ताश्रय क्रीया अखंडज्ञानयोग द्वारा प्रदर्शित... -------- || अमृतमंथनम् || अमृतचीं देखा | अमृतची पाही | अमृताचीया सोहळा | आम्हां दत्त्ताश्रयी || १ || अमृतचीं प्रयाण करीले जेंऽ जयानेंः | अमृतार्थ उन्नती | येथ दिव्यादिक प्रयाणेंः || २ || चारू म्हणें सत् आनंदीवृत्तीका येथ मिळतसे | जे जया ऋषीमूनी बोधतसे तोची मी येथ असेः || ३ ||| * गूढ अर्थ : अमृतता प्राप्त करणे हा साधूतील साधूत्वाचा प्रथम धर्म होय. - (गुरूवर्य) - श्री विष्णुभक्त चारूदत्त - Teacher - Shri. VishnuBhakta Charudatta -------- ब्रीद :- *व्यसनमुक्त समाज हाचं आमचा जीवनध्यास* ------- Email : 1) dakshpolicewatch@gmail.com 2)  Balsanskaryogaschool@gmail.com ------- # Tags : #अमृतमंथनम् #AmrutManthanam Charudatta Thorat Charudatta Thorat #व्यसनमुक्तसमाजहाचआमचाजीवनध्यास #ॐ #CharudattaThorat #काव्य #विष्णु #सदन #ज्ञानमंदिर #अखंडज्ञानयोग #विष्णुभक्तचारूदत्त #योग #बालसंस्कारयोग #शाळा #महाराष्ट्र #भारत Charudatta Thorat...
इमेज
श्रीक्षेत्र काव्य विष्णु सदन ज्ञानमंदिर (महाराष्ट्र) येथून, * चारूदत्ताश्रय क्रीया अखंडज्ञानयोग द्वारा प्रदर्शित... || दत्ताश्रय इंद्रियमानसतत्त्वबोधम् || अनिष्टता येणें इंद्रियबोधाकारणें | जे तयाचीं वितुष्टीं करीतसें ग्रहणें | तया कैचे होणें ? | पराकाम्य कृपीकाः || १ || पराकाम्य जननी नित्य सेवीतसे श्रयणी | सत्त्वगुणीताश्रयणी | प्रऽ पराम् तत्त्वः || २ || नित्य ज्ञानेश्वर येथ धरीं आचर | ज्ञानाचाचीं वावर करीतसेंऽ येथींः || ३ || दास दत्ताश्रय सेवीत उभा प्राणाशरितम् | निर्विकल्पायम् शरितम् शरितम् || ४ ||| (गुरूवर्य) - श्री विष्णुभक्त चारूदत्त Teacher - Shri. VishnuBhakta Charudatta ब्रीद :- *व्यसनमुक्त समाज हाचं आमचा जीवनध्यास*
इमेज
काव्य विष्णु सदन ज्ञानमंदिर, महाराष्ट्र राज्य यांचे सहयोगाने बाल संस्कार योग शाळा (उपक्रमाद्वारे) द्वारा प्रदर्शित... Kavya Vishnu Sadan knowledge Temple Official Twitter Account.
इमेज
काव्य विष्णु सदन ज्ञानमंदिर, महाराष्ट्र राज्य यांचे सहयोगाने बाल संस्कार योग शाळा (उपक्रमाद्वारे) द्वारा प्रदर्शित... Shri. VishnuBhakta Charudatta (CM) Thorat Abhanga 

|| विष्णुभक्त चारूदत्त गोवी || देह पांडूरंग | जीव पांडूरंग  | शीव पांडूरंग | केशव पांडूरंग || १ || ज्ञान पांडूरंग | ध्यान पांडूरंग | प्राण पांडूरंग | वरदान पांडूरंग || २ || संतांचे सेवेंसी नित्य असे दंग | माझा पांडूरंग | देव पांडूरंग || ३ || चारू म्हणे जाणूनीया महती देवाची | करावी पूजा शुद्धभावे याची || ४ ||| || श्रीऽस्तुःभ्रातम्ःश्रीहरीः ||| * सौजन्य : बाल संस्कार योग शाळा * VishnuBhakta Charudatta Govi (Poem)
इमेज
नित्य अनंत आपपरतें पूजावांः | नित्य स्वानंद हरीसीं भजावा | नित्यार्थ हरी रममानुऽ सदैवीं | मनारती हरीर्थ स्वभावींः || १ || करिलें जेंऽ कृत्यः तयाऽ तोचींऽधार | करिलें जेंऽ शरणः तयाऽ तोचीं तो आधारः | मम् भावातीत आनंदात्मय सदैवुऽ | दत्ताश्रय अवतारिं सारबीजत्त्व धारणः || २ ||| मातृऽपितृऽ देवतारूऽ | एकहरीबीज प्रकटप्रयागुच्चारूः | हरी म्हणें पुनितात्मनीं | श्रीवद्यम् वदयामिम् सदाः || ३ |||| * सौजन्य : बाल संस्कार योग शाळा * Charudatta Thorat AbhangaGatha
इमेज
जाणीवजागृती तयालाचिं सदाऽ | अनानंद विपदा | जो त्यागीं || १ || शुल्लक अनर्थातें लिंपन | जडे जेथ व्यसन | जो त्यागीं || २ || मिथ्य वाया अधर्मीक पायधूळी रिंगण | करी मग सुशरण | जो त्यागीं || ३ || धन्यता जीवासी येणे बहुतकर | वायाअर्थ विसर | चारू म्हणें || ४ ||| *सौजन्य :   बाल संस्कार योग शाळा