|| विष्णुभक्त चारूदत्त गोवी ||
देह पांडूरंग | जीव पांडूरंग |
शीव पांडूरंग | केशव पांडूरंग || १ ||
ज्ञान पांडूरंग | ध्यान पांडूरंग |
प्राण पांडूरंग | वरदान पांडूरंग || २ ||
संतांचे सेवेंसी नित्य असे दंग |
माझा पांडूरंग | देव पांडूरंग || ३ ||
चारू म्हणे जाणूनीया महती देवाची |
करावी पूजा शुद्धभावे याची || ४ |||
|| श्रीऽस्तुःभ्रातम्ःश्रीहरीः |||
* सौजन्य : बाल संस्कार योग शाळा
* VishnuBhakta Charudatta Govi (Poem)
देह पांडूरंग | जीव पांडूरंग |
शीव पांडूरंग | केशव पांडूरंग || १ ||
ज्ञान पांडूरंग | ध्यान पांडूरंग |
प्राण पांडूरंग | वरदान पांडूरंग || २ ||
संतांचे सेवेंसी नित्य असे दंग |
माझा पांडूरंग | देव पांडूरंग || ३ ||
चारू म्हणे जाणूनीया महती देवाची |
करावी पूजा शुद्धभावे याची || ४ |||
|| श्रीऽस्तुःभ्रातम्ःश्रीहरीः |||
* सौजन्य : बाल संस्कार योग शाळा
* VishnuBhakta Charudatta Govi (Poem)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Comment Your ideas !