श्रीक्षेत्र काव्य विष्णु सदन ज्ञानमंदिर (महाराष्ट्र) येथून,
* चारूदत्ताश्रय क्रीया अखंडज्ञानयोग द्वारा प्रदर्शित..

*|| प्राप्तेय् प्राप्तकणः ||*

प्राप्तलें जीवन उभा सामोरी ईश्वर |
प्राप्तलें कपाळ न्याया समस्त विटाळ || १ ||
प्राप्तलिं चेतना उघडाया भवःद्वारऽ |
प्राप्तलें आयुष्य प्राप्तया भावद्वार || २ ||
प्राप्तावां म्हणौनीं प्राप्तीज्ञ ज्योती इह |
हिचे ठायीं व्यापतसें नित् शांत निर्मोहः || ३ ||
प्राप्तकारण हेचीं प्राप्तया परमगूढजऽ साध्यः |
दास दत्ताश्रय तेणें प्राप्ततोंऽ निर्बाध्यः || ४ |||

* गूढार्थ :- साधकाचे परम ध्येय परमात्म प्राप्ती हेचं असते.
"प्राप्तेय्" अर्थात् ज्याशी साधक प्राप्ततेची ईच्छा ठेवतो असा
प्राप्तीर्थाचा तो मार्ग ! आणि "प्राप्तकणः" अर्थात् "मूळ प्राप्तध्येय"
की, ज्याच्याचं प्राप्तीकरिता साधक साधनातीत
अवस्थेत उतरला, असा अनुभूतीमार्ग दत्ताश्रय वर्णीतात.

(गुरूवर्य) - श्री विष्णुभक्त चारूदत्त
Teacher - Shri. VishnuBhakta Charudatta

ब्रीद :- *व्यसनमुक्त समाज हाचं आमचा जीवनध्यास*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Bal Sanskar Yoga School - Guruji Shri. Charudatta Thorat (Photos)

कम्युनीटी रेडिओ नाशिक - हरी कुलकर्णी - चारूदत्त थोरात