Wrestler Rahul Bodake - (Bharat Kesari & WWE ) Visit Kavya Vishnu Sadan knowledge Temple...
पै. राहूल बोडके - ( भारत केसरी चँपियन ....WWE प्रवेश पाञता फेरी यश ) यांची "काव्यःविष्णुःसदनः ज्ञानमंदिर" यांस पुनच्च भेट...
-----
भक्ती आणि शक्ती संगम झाला की युक्ती बलिष्ठ होते,हा संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा उपदेश स्वराज्य निर्मितीला कारणीभूत ठरला,याच उपदेशपरहुकुम आपणही मार्गक्रमण करा,संयमाच्या अधिष्ठानावर प्रयत्नांच्या साधनेला आरूढ करून आपण आपल्या ध्येयापर्यंत सहजपणे पोहचाल..सकारात्मक नकारात्मक विचार परस्परांचे स्पर्धक आहेत,फाॕलोअर्स आहेत हे नेहमी ध्यानात ठेवा.या दोहोंच्या पलिकडे जाऊन परलौकीकत्वाचा ध्यास करा.आपला विजय निश्चित आहे.अशा शब्दात भारत केसरी पै.राहुल बोडके यांना WWF स्पर्धेसाठी विष्णूभक्त चारूदत्त यांनी शुभेच्छापर आशीर्वाद दिले. - कुमार कडलग
-----
भक्ती आणी शक्ती यांचा सुरेख मेळ साधुन ध्येय साकारू शकतात ..
प्रयत्नेच्या साधनेत संयम ठेवून
जीवनात ध्येय समोर असताना सकारात्मक व नकारात्मक यांचा विचार करू नये तर परालौकीकत्वाचा विचार करावा यश निश्चित मिळेल ....अशा प्रकारचे भक्तीयुक्त मार्गदर्शन विष्णुभक्त चारूदत्त करतांना....
तुम्ही तुमच्या साधनेशी प्रयत्नरूपी एकरूप रहा आणी यशस्वी जीवनाचा आनंद घ्या....

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Comment Your ideas !