पोस्ट्स

एप्रिल, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
|| मतदानोत्सवम् - विष्णुभक्त चारूदत्त || मतदान केवळ न कर्तव्य,  हक्कही जाणा आपुला ! *मतदानोत्सव* कराया साजरा मतदारांनो चला चला || एक मताची किंमत अनमोल,  सुयोग्य शासक बसवायला ! *मतदानोत्सव* कराया साजरा  मतदारांंनो चला चला || अधिकार लोकशाहीचा हा  उन्नतीर्थ बजवायला ! *मतदानोत्सव* कराया साजरा  मतदारांंनो चला चला ||| *मतदान* हा मतदाराचा केवळ हक्कचं नाही, तर लोकशाहीतील महत्त्वाचे कर्तव्यदेखिल आहे.  *मतदारराजा* च्या मताची किंमत अनमोल आहे, जी देशामध्ये सुशासक निर्माण करण्यांस प्रभावी भूमिका बजावते. भारतीय लोकशाहीने दिलेला हा अनमोल "मताधिकार" प्रत्येक भारतीय नागरिकाने बजावयास हवा. हा लोकतंत्राचा अविभाज्य सोहळा, अर्थात् *मतादानोत्सव* आहे.
इमेज
अनंतपीठः - विष्णुभक्त चारूदत्त 
|| योग उत्पत्ती दर्शनम् || प्राप्तया *चैतन्य* गूढीत *योगातीत* | म्हणौनी हा योग दीधलासे || १ || प्राप्तया *संयम* शुद्धार्थेची वृद्धी | जडावी *समाधी* म्हणूनी हां || २ || दास  दत्ताश्रय निकट | योगीक चित्तजा अतित्रिकूटः || ३ ||| * योगीक अर्थः-  *परमात्मिक गूढीत(गूढ) चैतन्य योगातीत प्राप्ती* करणे ह्यासाठीचं योग निर्मिती झालेली आहे. सात्त्विक संयम, शुद्धार्थ वृद्धीकरण यांकडून *समाधी* अवस्था साधावी याकरिता हे *योगुत्पत्ती दर्शन* आहे. परम् चित्तदशा ही *अतित्रिकूटः* अवस्थेतून साधकांस साध्य करता येते, असा योगीकार्थ इथे स्पष्ट केला आहे. - || श्री विष्णुभक्त चारूदत्त || -
|| अमृतदर्शन पीठ || अमृत श्वासदर्शन | श्वासिकामध्य संयम | तयांतर्य अनाघात कर्मः | दत्ताश्रय श्वासयोगम् || एकात्मय भव | प्राप्तया कारणें | करावां शरण्ये | योगातीतम् ||| *  योगीक अर्थ :- *अमृत श्वासदर्शन* हा सतगुण *अनाघात कर्माने* श्वासिकातत्त्वावर संयम धारण करून प्राप्त करता येतो, ही दत्ताश्रयी श्वासयोगाची आवश्यक पाहिरी आहे. *एकात्म-भव* जे *एकत्त्व* आहे, त्याचे प्राप्तीर्थ इथे साधक ह्या अखंडज्ञानयोगत्वाचे अनुसरण करतो, असा योगीकार्थ *दत्ताश्रय* वर्णीतात. - || श्रीविष्णुभक्त चारूदत्त || -
|| *श्रीम् विष्णुः चिंतनम्* || परमात्म रूप चैतन्य स्वरूप | यासी बहुरूप | अनन्य प्रकारें || १ || चित्तभूमी प्रस्थीं सिद्धत्व अनन्येः | हरिर्थ जी प्रयाणे | बोलितात || २ || दत्ताश्रय* दर्शनी मूळत्रयोत्पत्तीजा | सदैव हरीश्रयणम् | अनन्यासेंः || ३ ||| *** परमात्मरूप(श्रीविष्णुज् चिद्ः शक्तीणी) हे  योगीकदृष्ट्या *चैतन्य* अशा झोताशी एकनिष्ठ राहते. साधकाच्या चित्ताच्या भूमीमधूनचं *सिद्धत्वाचा* शुद्ध योगीक मार्ग सदैव रूढ होत असतो. त्यामुळे, हे तत्त्व जाणून असणारा योगी अथवा साधक हा सदैव मूळत्रयाचा उत्पत्तीकर्ता  म्हणजे *मूळ श्रीदत्ताश्रय* उर्फ श्रीविष्णु यांचेशी अनन्यप्रकारे साधनामयी शुद्धत्वाने एकनिष्ठ राहतो.
इमेज
||विष्णुभक्त चारूदत्त ||
इमेज
|| विष्णुभक्त चारूदत्त ||
इमेज
|| विष्णुभक्त चारूदत्त ||
इमेज
* || दत्ताश्रय गोवीः || अंतरीचे बोला *शाश्वत* सर्वदाः | अंतर्वाणी ज्यासीं बोधतो आनंदा || १ || अंतरीचे पूर्ण निर्मळ प्रकाश कायाः | येथची सुपूर्ण वैकुंठ लाया || २ || चारू म्हणे सर्वथा उत्पत्तीक ज्या किन्ही | तोचीं तों परम | एकपूर्णम् || ३ ||| * गोवी अर्थम् - दत्ताश्रय, जो सर्वथा एकपूर्ण आहे. तोचं सकळाश्रयातील उत्पत्तीक अर्थात् उत्पत्ती करणारा, जननी समान आहे. असा हा दत्ताश्रय *अंतर्वाणी* ह्या तत्त्वामध्ये शाश्वतार्थाने व्यापून आहे. *आत्मिक जागृती* करणारा तपस्वी सर्वप्रथम ह्या अंतरीच्या तत्त्वाशी एकनिष्ठ तथा एकत्वमय होतो. अशा ह्या तत्त्वाशी एकत्वमय झाल्यानंतर  जीवात्म्याला *सुपूर्ण वैकुंठ* प्राप्तीचा मार्ग प्राप्त होतो, अर्थात् साधकाला ह्या साधनातीत अवस्थेत  दत्ताश्रयात्मधिनत्वचं ज्ञात होते. - balsanskaryogaonlineschool 
* ||| प्रयाणंशुद्धता चक्रः |||  - श्रीविष्णुभक्त चारूदत्त * PrayananShuddhata Chaktah by Shri. VishnuBhakta Charudatta *  स्थळ : " काव्य विष्णु सदन ", नाशिक. (महाराष्ट्र राज्य) * Temple : "KAVYA VISHNU SADAN", a knowledge Temple, Nashik. (Maharashtra) * Tag : #CharudattaThoratnashik #balsanskaronlineschool #व्यसनमुक्तसमाजहाचआमचाजीवनध्यास #प्रयाणंशुद्धताचक्रः #prayananshuddhata_Chakrah #काव्यविष्णुसदन #अखंडज्ञानयोगमार्ग #सत्यात्म #सत्यास्तिक #miracle_Chakras  #चारूदत्तमहेशरावथोरात  #चारूदत्ताश्रयक्रीयाअखंडज्ञानयोगट्रस्ट * Prayananshuddhata Chakrah Video by Kavya Vishnu Sadan Pratishthan, Nashik.
: पाठ नाम : || अभक्त दर्शनम्  || नाही ज्यासीं संगती शुद्धतेची सर्वथा | आणीक पाहीं तो सदैव ना-ना व्यथाः || १ || ज्याने "शुद्ध संग" नामक सभेचा स्विकार केला नाही, अशा जागृतीरहित साधकाने अभक्तीचाचं स्विकार केला आहे. ध्यानता लोचन एकचित्त पूर्ण | एकत्व नारायण | इह नाही ज्यांसीं आण | तो अभक्तीक जाण || २ || ज्याने "एकचित्त" नामक ध्यानबीजभाव धारण केला नाही, त्याला "एकत्व" नारायणरुपी मूळबीज साध्य झाले नाहीं, अर्थात्, अभक्त हा ह्या गूढयोगत्वापासून कायमचं वंचित राहतो. परमानंदु परम् योगीकेची प्राप्ती | परि भोगातीत अभक्ताची विकृतीः || ३ || योगप्राप्तीर्थ "योगत्व" प्राप्तशील साधक हा सदैव योगातीत-आपकर्मामधून "परमानंद" साध्य करतो.परंतु, भोगप्राप्तीर्थ "भोगत्व" प्राप्तशील "अभक्त" हा सदैव भोगातीत-प्रत्येक एका कर्मातून विकृतीचीचं प्राप्ती करतो!  दत्ताश्रयानीज अभक्तीक गुण वदलें | साधकु साध्यार्थे | परमाकारणेंचियेः || ४ || "परम् साध्याच्या प्राप्तीर्थ मार्गात येणार्या अनेक आसक्तीवर्ध अडथळ्यांपासून रक्षिण्...
सन आनंदाचा | आहे गुढीपाडवा | अंधार रिघूनी भवप्रकाश घरात यावा || १ || विघातदायी जे-जे तुटूनी जावे सर्व | चैतन्याची माळ जुळावी | हे आनंदाचे पर्व || २ || गुढी उभारा चैतन्याची, परमानंद प्राप्तावा | अंधार विरोनी जावा, भव प्रकाश घरात यावा || ३ || हेची वरदान ईशापाशी ठेवोनी पाहीन | चारू नीजहरीठायी | नित्य चैतन्य लेईन || ४ |||
 || विष्णुभक्त चारूदत्त अभंगगाथा || जीव पांडूरंग | देव पांडूरंग | भाव पांडूरंग | प्रभाव पांडूरंग || १ || बोलीजे मज भवगाथा पांडूरंग | ज्ञानाचिया स्वामी हाची सुसंग || २ || आत्म बोलू पाहीं | अवघी चित्ताश्रयी | अखंडदत्ताश्रयी | हाचीं गूढभेद || ३ || चारू देखा सदा | अनाथांचा दीनु | काव्यविष्णुसदनु | प्रकाशद्वीप || ४ ||| सौजन्य - "काव्य विष्णु सदन", नाशिक. (महाराष्ट्र राज्य)