|| योग उत्पत्ती दर्शनम् ||

प्राप्तया *चैतन्य* गूढीत *योगातीत* |
म्हणौनी हा योग दीधलासे || १ ||
प्राप्तया *संयम* शुद्धार्थेची वृद्धी |
जडावी *समाधी* म्हणूनी हां || २ ||
दास  दत्ताश्रय निकट |
योगीक चित्तजा अतित्रिकूटः || ३ |||

* योगीक अर्थः-
 *परमात्मिक गूढीत(गूढ) चैतन्य योगातीत प्राप्ती* करणे ह्यासाठीचं योग निर्मिती झालेली आहे. सात्त्विक संयम, शुद्धार्थ वृद्धीकरण यांकडून *समाधी* अवस्था साधावी याकरिता हे *योगुत्पत्ती दर्शन* आहे. परम् चित्तदशा ही *अतित्रिकूटः* अवस्थेतून साधकांस साध्य करता येते, असा योगीकार्थ इथे स्पष्ट केला आहे.

- || श्री विष्णुभक्त चारूदत्त || -

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Bal Sanskar Yoga School - Guruji Shri. Charudatta Thorat (Photos)

कम्युनीटी रेडिओ नाशिक - हरी कुलकर्णी - चारूदत्त थोरात