|| *श्रीम् विष्णुः चिंतनम्* ||

परमात्म रूप चैतन्य स्वरूप |
यासी बहुरूप | अनन्य प्रकारें || १ ||
चित्तभूमी प्रस्थीं सिद्धत्व अनन्येः |
हरिर्थ जी प्रयाणे | बोलितात || २ ||
दत्ताश्रय* दर्शनी मूळत्रयोत्पत्तीजा |
सदैव हरीश्रयणम् | अनन्यासेंः || ३ |||
***
परमात्मरूप(श्रीविष्णुज् चिद्ः शक्तीणी) हे
 योगीकदृष्ट्या *चैतन्य* अशा झोताशी
एकनिष्ठ राहते. साधकाच्या चित्ताच्या
भूमीमधूनचं *सिद्धत्वाचा* शुद्ध योगीक
मार्ग सदैव रूढ होत असतो. त्यामुळे,
हे तत्त्व जाणून असणारा योगी अथवा साधक
हा सदैव मूळत्रयाचा उत्पत्तीकर्ता  म्हणजे
*मूळ श्रीदत्ताश्रय* उर्फ श्रीविष्णु यांचेशी
अनन्यप्रकारे साधनामयी शुद्धत्वाने
एकनिष्ठ राहतो.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Bal Sanskar Yoga School - Guruji Shri. Charudatta Thorat (Photos)

कम्युनीटी रेडिओ नाशिक - हरी कुलकर्णी - चारूदत्त थोरात