सन आनंदाचा | आहे गुढीपाडवा |
अंधार रिघूनी भवप्रकाश घरात यावा || १ ||
विघातदायी जे-जे तुटूनी जावे सर्व |
चैतन्याची माळ जुळावी | हे आनंदाचे पर्व || २ ||
गुढी उभारा चैतन्याची, परमानंद प्राप्तावा |
अंधार विरोनी जावा, भव प्रकाश घरात यावा || ३ ||
हेची वरदान ईशापाशी ठेवोनी पाहीन |
चारू नीजहरीठायी | नित्य चैतन्य लेईन || ४ |||

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Comment Your ideas !