|| अमृतदर्शन पीठ ||
अमृत श्वासदर्शन |
श्वासिकामध्य संयम |
तयांतर्य अनाघात कर्मः |
दत्ताश्रय श्वासयोगम् ||
एकात्मय भव |
प्राप्तया कारणें |
करावां शरण्ये |
योगातीतम् |||
* योगीक अर्थ :-
*अमृत श्वासदर्शन* हा सतगुण
*अनाघात कर्माने* श्वासिकातत्त्वावर संयम धारण करून प्राप्त करता येतो,
ही दत्ताश्रयी श्वासयोगाची आवश्यक पाहिरी आहे. *एकात्म-भव* जे *एकत्त्व* आहे, त्याचे प्राप्तीर्थ इथे साधक ह्या अखंडज्ञानयोगत्वाचे अनुसरण करतो,
असा योगीकार्थ *दत्ताश्रय* वर्णीतात.
- || श्रीविष्णुभक्त चारूदत्त || -
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Comment Your ideas !