पोस्ट्स

इमेज
दत्ताश्रया’तून उलगडले जीवनाचे शाश्वत रहस्य By लोकमत न्यूज नेटवर्क on Sat, January 20, 2018 11:28am नाशिक : विष्णुभक्त चारुदत्त यांनी वयाच्या १८ व्या वर्षी ‘दत्ताश्रय’ हा ग्रंथ लिहिला असून त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. जीवनाच्या अंतिम आणि शाश्वत सत्याचे रहस्य उलगडण्यास सहाय्यभूत ठरणार आहे. एकविसाव्या शतकात भौतिक सुखाच्या मागे धावणाºया समाजाने जीवनाच्या शाश्वत सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी या ग्रंथाचे अवलोकन करणे महत्त्वाचे ठरेल, असा विश्वास मान्यवरांनी ... नाशिक : विष्णुभक्त चारुदत्त यांनी वयाच्या १८ व्या वर्षी ‘दत्ताश्रय’ हा ग्रंथ लिहिला असून त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. जीवनाच्या अंतिम आणि शाश्वत सत्याचे रहस्य उलगडण्यास सहाय्यभूत ठरणार आहे. एकविसाव्या शतकात भौतिक सुखाच्या मागे धावणाºया समाजाने जीवनाच्या शाश्वत सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी या ग्रंथाचे अवलोकन करणे महत्त्वाचे ठरेल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला. अठरा वर्षीय विष्णुभक्त चारुदत्त यांच्या काही निवडक साहित्यातून तयार करण्यात आलेल्या पहिल्याच ‘दत्ताश्रय’ या ग्रंथाचे प्रकाशन झाले. वयाच्या तेराव्या वर्षां...
|| "होळी-धुलिवंदन" विशेष भाग   || _____________________________________________ * विष्णुभक्त चारूदत्त अभंगगाथा प्रकार : गुप्तज्ञान दत्ताश्रयी मराठी भक्तीपर अखंडज्ञानयोग संबंधित गोवी ------------------------------------------------------------------------------ * आजचा अभंग : : पाठ नाम : || होलीका दहन योगम् || _____ होलीका दहनाध्याय | दृष्टीदर्शन स्वाध्याय ||१|| "होलीका दहन" योगीक दर्शनाचे अभूतपूर्व  पर्व आहे. जे साधकाला स्वाध्याय मार्गाने जागृतीदाय, अनुभूतीदाय ठरते. _______ होलीका दहनांतर्य | व्याधीर्दहन होयः ||२|| योगीक "होलीका" ज्यामध्ये साधक आपल्यातील दोष-गुणांचे दहन   करतो. साधनेच्या पूर्णत्वाला साध्य करतो. अर्थात्, "व्याधी-दहन" ही क्रीया पार पाडतो. _______ प्रल्हादु परम् पूर्णाविनाशी | हरि हा #सुंदर तयाचें पाशी || ३ || होलीका #मायावी असूनही तिला प्रल्हादाचे दहन करता आले नाही. प्रल्हादाची #निष्काम व #निस्वार्थ #गुरुभक्ती या प्रभावाने होलीकेचेचं दहन झाले. ________ तैसी गुरूभक्ती श्रेष्ठोत्तर ...
नासिक के चारुदत्त ने कई भाषाओं मे विष्णु चक्र और अभंग लिख कर बने गिनीज बुक के दावेदार। वीडियो http://bhartiya.news/2019/01/08/charudutt-guinness-book-davedar-nashik/ नासिक के चारुदत्त ने कई भाषाओं मे विष्णु चक्र और अभंग लिख कर बने गिनीज बुक के दावेदार।  नासिक के 12 वी मे पढ़ने वाले चारुदत्त महेश थोरात ने मराठी हिन्दी गुजराती और संस्कृत सहित कई गूढ़ भाषाओं मे विष्णु चक्र अभंग ओवी सहित धर्मिक शायरी कद्म्बरि लिख कर सभी को चौका दिया है। नासिक@संदीप द्विवेद चारु दत्त के घर की हर उपयोगी वस्तुओं मे चाहे वह पंखा हो या पान का पत्ती बर्तन घर की दीवारो मे आपको अभंग लिखे हुये मिल जायेगे। प्रति दिन चारुदत्त 10 घंटे अभंग लिखता है। आप ने तुलसीदास रहीम दास जी सन्त तुकाराम सन्त ज्ञानेश्वर ने जिन भाषाओं मे रचना की थी उसको लिख कर उसका अर्थ भी ज्ञात है। चारु दत्त नासिक के मराठा विद्या प्रसारक के kthm महा विद्यालय मे पढ़ता है। उसने अभी तक निद्रा योग विश्व:मा ,कर्म योग सुदर्शनम ,महावीर आत्म बोध को लिख कर सभी को चौका दिया है। जब हमने इस बारे मे नशिक वालो से बात की ...
Letest Video  . || बाल संस्कार योग अभंग क्र.२० || || Bal Sanskar Yoga Abhanga no.20 || . देह नश्वर केवळ | देह नश्वराचे घर | तेणें देखावे सर्वदा | योगीयाचें समः || १ || व्यर्थ दृष्टी लेता | देहबोधाची जागृतीः | जिचें ठायीं न केलीं | कधीं परम् वृत्तीः || २ || देहासीं जाणोनी नश्वरतुल्य सदाः | चारु म्हणें तियांतर | शोधें पांडूरंगू चिदाः || ३ ||| . . - योगार्थ - "देह अर्थात् शरिर...  म्हणजे अंतरात्म्य उर्जेचे ते  एक वस्त्र स्वरुपचं ! देहनिष्ठ बोधाला देहबोध असे म्हणतात. शारिरीक वासना, कामनांमध्ये ज्याचें चित्त गुरफटून  आहे, अशा व्यक्ती किंवा जीवात्म्याला ह्या बोधाची  लागण किंवा प्राप्ती होते. देहनिष्ठ बोध धारण केलेल्या मनाला  कधीही योगीक अवस्था साध्य होत नाही. थोडाक्यात्,  बाह्य शरिर हे केवळ आंतरिक परमात्म्याचाचं  एक अंश आहे..  शरिर हे नश्वर असून त्याचा आत्यंतिक मोह  हा दुःखाचेचं कारण असेल! म्हणून, साधकानें सदैव साधनातीत अवस्थेत देहबोधाचां त्याग वैराग्य धारण करूनचं करावा, असे दत्...
- Letest Video - . || बाल संस्कार योग अभंग क्रमांक २२ || . . देहासी पूर्णत्व तेव्हाचीं प्राप्तिनें | जेव्हया अंतर्उर्जा भव पात होणे || १ || अंतर्उर्जाशक्तीनीम् प्रकाशदायी सर्वदा | प्रयाणार्थ हरिर्थ जिं अनन्यदा || २ || देहासीं अपेक्षा मुक्तीत्वेची करी | म्हणे चारू हृदयवासिनीम् त्वरी || ३ ||| . .  "देहाची मुक्तता ज्या दिव्य तत्त्वात आहे. त्या दिव्य तत्त्वाला साधून घेणे  साधकाचे परम कर्तव्य आहे, असे दत्ताश्रय सांगतात."  . || महाकवी श्री विष्णुभक्त चारूदत्त || . : संस्था : || चारूदत्ताश्रय क्रीया अखंडज्ञानयोग ट्रस्ट || _ काव्य विष्णु सदन प्रतिष्ठान, नाशिक _ _ || बाल संस्कार योग शाळा || || Bal Sanskar Yoga School ||
इमेज
            ||  बाल संस्कार योग अभंग क्र.२२ || . देहासी पूर्णत्व तेव्हाचीं प्राप्तिनें | जेव्हया अंतर्उर्जा भव पात होणे || १ || अंतर्उर्जाशक्तीनीम् प्रकाशदायी सर्वदा | प्रयाणार्थ हरिर्थ जिं अनन्यदा || २ || देहासीं अपेक्षा मुक्तीत्वेची करी | म्हणे चारू हृदयवासिनीम् त्वरी || ३ ||| . . "देहाची मुक्तता ज्या दिव्य तत्त्वात आहे. त्या दिव्य तत्त्वाला साधून घेणे साधकाचे परम कर्तव्य आहे, असे दत्ताश्रय सांगतात." . . बाल संस्कार योग शाळा, नाशिक. (महाराष्ट्र राज्य)
इमेज
sri. Charudatta Mahesh rao Thorat.
इमेज
| बाल संस्कार योग अभंग  क्र.२१ || बोध ध्यावा शुद्ध | तेवेंचीं मती अनिरूद्धः | व्याधी गुण नच हरि लक्षणीक | सिद्ध || १ || तत्त्वर चयणा लागोनी मतीर्थ | प्रमाणसत्त्व उच्चारतसें || २ || चारू म्हणे दुर्विवेक जेणे | न गें तेणेंः | गोसावी दर्शनम् || ३ ||| || दत्ताश्रय योगार्थः || मनात ना-नाविध शोक आणि शौक धारण करुन असलेले चित्त ह्या ज्ञानबोधपर अभंगास ज्ञानू शकीत नाहीत. साधकाला उपदेश करताना दत्ताश्रय सांगतात की, शुद्ध बोध ज्याने ग्रहण केला नाही अथवा ज्याला ग्रहण करता आला नाही, तो पुरूष सिद्धावस्थेपर्यंत कधीही पोहचू शकलेला नाही! दूर्विवेकप्राप्त आचर असलेल्या त्या प्रत्येकाने ज्याला साधक होण्याची ईच्छा आहे.. अशा प्रत्येक जीवाने दत्ताश्रय तत्त्वभाव नित्य शुद्धार्थाने स्मरायला हवा! . . . || ज्योती सुविचारम् || एक खरा शिष्य आपल्या  गुरूकडून धनाची नव्हे, तर ज्ञानाची मागणी करतो.. - आईसाहेब सौ. ज्योती महेशराव थोरात. -
इमेज
|| बाल संस्कार योग अभंग क्र.२० || * बाल संस्कार योग शाळा, संस्थापक अध्यक्ष : श्री. चारूदत्त महेशराव थोरात. * Bal Sanskar Yoga School (BSYS) Founder President : sri. Charudatta Mahesh Rao Thorat. *सचिव : आईसाहेब सौ.ज्योतीआई महेशराव थोरात. * Secretary : Aaisaheb Jyoti Mahesh Rao Thorat. ____ *उपाध्यक्षा तथा Audio Speaker : कु. गितांजली महेशराव थोरात. Gitanjali Mahesh Rao Thorat. * || बाल संस्कार योग अभंग क्र.२० || देह नश्वर केवळ | देह नश्वराचे घर | तेणें देखावे सर्वदा | योगीयाचें समः || १ || व्यर्थ दृष्टी लेता | देहबोधाची जागृतीः | जिचें ठायीं न केलीं | कधीं परम् वृत्तीः || २ || देहासीं जाणोनी नश्वरतुल्य सदाः | चारु म्हणें तियांतर | शोधें पांडूरंगू चिदाः || ३ ||| * || योगार्थ || "देह अर्थात् शरिर...  म्हणजे अंतरात्म्य उर्जेचे ते  एक वस्त्र स्वरुपचं ! देहनिष्ठ बोधाला देहबोध असे म्हणतात. शारिरीक वासना, कामनांमध्ये ज्याचें चित्त गुरफटून आहे, अशा व्यक्ती किंवा जीवात्म्याला ह्या बोधाची लागण किंवा प्राप्ती होते. देहनिष्ठ बोध धारण केलेल्...
(भारत) स्वदेशासाठी झटणार्या, शहिद होणार्या प्रत्येक सैनिकासाठी हे "योगत्त्व-ज्ञानयोग" समर्पित आहे.. || बाल संस्कार योग शाळा अभंग क्र. १९ || स्वदेशार्थ जयाचे प्राण जाहले विलीन | त्यापरि न कुणी जाणावा महान || १ || स्वदेशार्थ जयाचें सांडिले रक्त | तोची पुरुषें देखावा खरा देशभक्त || २ || चारू म्हणे जाणा योगीया समान | आपुला जवान | "भारत-भूई"चिया || ३ ||| दत्ताश्रय अर्थ : "ज्याप्रमाणे साधक-योगी हा नित्य आपल्या परमपित्याच्या साधनेत सदैव व्यस्त असतो. तहान-भूक, लोभ, मोहादिंना भूलून तो सदैव परमेकचिंतनात एकरूप असतो. योगीयांची आपल्या साध्याप्रदची अखंडेकनिष्ठा, आणि शिस्तबद्ध नित्यक्रमता यामुळे त्याला "योगीकत्व" साध्य होत असते.. अगदी त्याचयोगें, देशाची निष्काम सेवा करणारा "देशभक्त" आपल्यातील अखंडदेशप्रेमाच्या  परम् व्रतामुळे योगीया समानचं पूजनीय बनतो. त्याची प्रत्येक एक दिनचर्या ही योगीयापरिचं निर्मोही, शिस्तबद्ध अशा स्वरूपाची असते. स्वदेशसेवा हि परमेश्वर सेवेच्याचं तुल्यबळं असते. त्यामुळे, स्वदेशार्थ मरणं पावलेला प्रत्येक जव...
बाल संस्कार योग शाळा, संस्थापक अध्यक्ष : श्री. चारूदत्त महेशराव थोरात | अभंगगाथा क्र.१६  (A-16) Bal Sanskar Yoga School, Founder President : sri. Charudatta Thorat | Abhangas  No. 16 स्थळ - काव्य विष्णु सदन, नाशिक. (महाराष्ट्र)
बाल संस्कार योग शाळा , संस्थापक अध्यक्ष : श्री. चारूदत्त महेशराव थोरात | अभंगगाथा क्र.१८ (A-18) Bal Sanskar Yoga School, Founder President : sri. Charudatta Thorat | Abhangas No. 18 स्थळ : काव्य विष्णु सदन, नाशिक. (महाराष्ट्र)
बाल संस्कार योग शाळा,  संस्थापक अध्यक्ष : श्री. चारूदत्त महेशराव थोरात | अभंगगाथा क्र.१० (A-10) Bal Sanskar Yoga School, Founder President : sri. Charudatta Thorat | Abhangas No. 10 * स्थळ : काव्य विष्णु सदन, नाशिक. (महाराष्ट्र)