| बाल संस्कार योग अभंग  क्र.२१ ||

बोध ध्यावा शुद्ध | तेवेंचीं मती अनिरूद्धः |
व्याधी गुण नच हरि लक्षणीक | सिद्ध || १ ||
तत्त्वर चयणा लागोनी मतीर्थ |
प्रमाणसत्त्व उच्चारतसें || २ ||
चारू म्हणे दुर्विवेक जेणे |
न गें तेणेंः | गोसावी दर्शनम् || ३ |||

|| दत्ताश्रय योगार्थः ||
मनात ना-नाविध शोक आणि शौक धारण करुन
असलेले चित्त ह्या ज्ञानबोधपर अभंगास ज्ञानू
शकीत नाहीत. साधकाला उपदेश करताना
दत्ताश्रय सांगतात की, शुद्ध बोध ज्याने ग्रहण
केला नाही अथवा ज्याला ग्रहण करता आला
नाही, तो पुरूष सिद्धावस्थेपर्यंत कधीही
पोहचू शकलेला नाही!
दूर्विवेकप्राप्त आचर असलेल्या त्या प्रत्येकाने
ज्याला साधक होण्याची ईच्छा आहे..
अशा प्रत्येक जीवाने दत्ताश्रय तत्त्वभाव
नित्य शुद्धार्थाने स्मरायला हवा!
.
.
.
|| ज्योती सुविचारम् ||

एक खरा शिष्य आपल्या
 गुरूकडून
धनाची नव्हे, तर
ज्ञानाची मागणी करतो..

- आईसाहेब सौ. ज्योती महेशराव थोरात. -

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कम्युनीटी रेडिओ नाशिक - हरी कुलकर्णी - चारूदत्त थोरात