||  बाल संस्कार योग अभंग क्र.२२ ||
.
देहासी पूर्णत्व तेव्हाचीं प्राप्तिनें |
जेव्हया अंतर्उर्जा भव पात होणे || १ ||
अंतर्उर्जाशक्तीनीम् प्रकाशदायी सर्वदा |
प्रयाणार्थ हरिर्थ जिं अनन्यदा || २ ||
देहासीं अपेक्षा मुक्तीत्वेची करी |
म्हणे चारू हृदयवासिनीम् त्वरी || ३ |||
.
.
"देहाची मुक्तता ज्या दिव्य तत्त्वात आहे.
त्या दिव्य तत्त्वाला साधून घेणे
साधकाचे परम कर्तव्य आहे,
असे दत्ताश्रय सांगतात."
.
.
बाल संस्कार योग शाळा, नाशिक. (महाराष्ट्र राज्य)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Bal Sanskar Yoga School - Guruji Shri. Charudatta Thorat (Photos)

कम्युनीटी रेडिओ नाशिक - हरी कुलकर्णी - चारूदत्त थोरात