:::::::::::::::::::::: श्री श्री ब्रम्हगिरी क्षेत्र तीर्थाटन ::::::::::::::::: ::::::::::::::::::: गुरूवर्य श्री विष्णुभक्त चारूदत्त :::::::::::::::::: * गुरूवर्य श्री विष्णुभक्त चारूदत्त ह्यांनी ९ / ६ / २०१९ (भानुसप्तमी) रोजी ब्रम्हगिरी क्षेत्र तीर्थाटन केले. त्यांचे समवेत आईसाहेब सौ.ज्योती महेशराव थोरात, श्री.महेशभाऊ अशोकराव थोरात, कु. गीतांजली महेशराव थोरात, श्री.दिपक त्रंबकराव मराठे व अन्य मान्यवर तीर्थाटन दर्शनांस आले. * ब्रम्हगिरी क्षेत्राचे महात्म्य अगम्य आहे ! ब्रम्हगिरी पहाडावर अनेक प्राचीन मंदिरांचे दर्शन आपल्याला करता येते. ब्रम्हगिरी तीर्थाटन करताना निसर्गाची दिव्यता अनुभवण्यांस मिळते. श्रीराम तीर्थ मंदिर, हनुमान मंदिर, शिवलिंग, गंगा-गोदावरी उगमस्थान (गंगाद्वार), गौतम ऋषीं व अहिल्या देवीचे १०८ शिवलिंग गुफाँ, श्री चक्रधर स्वामी मंदिर, गौतम ऋषी मंदिर, हनुमान मंदिर, मूळगंगा मंदिर, ब्रम्हगिरी मंदिर, शिव जटा मंदिर इत्यादी मंदिरांचे दर्शन करता येते. ____________________________________________________________________________________________ * गुरूवर्य विष्णुभक्त ...