Bal Sanskar Yoga School




Bal Sanskar Yoga School 


शांतृ~भावन्यंः प्रदाः चित्तयंस्मिम् सदाः |
अंतर्जीवितो सजीवैः | नित्यव्रता~नंदाः || १ ||
प्रभैवानितीजाव्रत्पूर्तैंः तोंः तेधि उत्पत्तीजमूलः |
यद् ~ स्वभावै ~ च्छ मूल | कर्मेति~ चारूदत्तः || २ |||

शांतृ~ भावनेची प्रत्येक प्रदा (दत्ताश्रय अवस्थाः)
 अंतर्जिवीताच्या कार्युत्पत्तीकरितां योजलेली असते.
इथे नित्य कार्यमान ज्ञानजीविक(भक्त) ह्या खर्या 
मनोयोगत्वाच्या पूर्णजीविताला ज्ञानुन कर्मबद्ध असतो. 
अशा आत्मावस्थेत चारूदत्त (उर्फ सुंदर) चित्त विराजते.
निर्बुद्ध चित्तगती ह्या परम् तत्त्वाला जाणून घेऊ शकत नाही.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कम्युनीटी रेडिओ नाशिक - हरी कुलकर्णी - चारूदत्त थोरात