|| श्री विष्णुभक्त चारूदत्त अभंगगाथा ||

जडिले अगाध ऐश्वर्य श्रीहरीचे |
भक्तीतः धन्य ऐश्वर्य श्रीहरीचे || 
संतांचा सोहळा हरिपाशीं नित्यतः |
याचे ठायी येवो जन्म आणि अंतः || 
निराकार चित्तांतर्य देखीं शुद्धभाव | 
चारू म्हणे जन्मोजन्मी हांची एक "स्वभाव" |||

-- गुरूवर्य श्रीविष्णुभक्त चारूदत्त

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Bal Sanskar Yoga School - Guruji Shri. Charudatta Thorat (Photos)

कम्युनीटी रेडिओ नाशिक - हरी कुलकर्णी - चारूदत्त थोरात