पोस्ट्स

फेब्रुवारी, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
Letest Video  . || बाल संस्कार योग अभंग क्र.२० || || Bal Sanskar Yoga Abhanga no.20 || . देह नश्वर केवळ | देह नश्वराचे घर | तेणें देखावे सर्वदा | योगीयाचें समः || १ || व्यर्थ दृष्टी लेता | देहबोधाची जागृतीः | जिचें ठायीं न केलीं | कधीं परम् वृत्तीः || २ || देहासीं जाणोनी नश्वरतुल्य सदाः | चारु म्हणें तियांतर | शोधें पांडूरंगू चिदाः || ३ ||| . . - योगार्थ - "देह अर्थात् शरिर...  म्हणजे अंतरात्म्य उर्जेचे ते  एक वस्त्र स्वरुपचं ! देहनिष्ठ बोधाला देहबोध असे म्हणतात. शारिरीक वासना, कामनांमध्ये ज्याचें चित्त गुरफटून  आहे, अशा व्यक्ती किंवा जीवात्म्याला ह्या बोधाची  लागण किंवा प्राप्ती होते. देहनिष्ठ बोध धारण केलेल्या मनाला  कधीही योगीक अवस्था साध्य होत नाही. थोडाक्यात्,  बाह्य शरिर हे केवळ आंतरिक परमात्म्याचाचं  एक अंश आहे..  शरिर हे नश्वर असून त्याचा आत्यंतिक मोह  हा दुःखाचेचं कारण असेल! म्हणून, साधकानें सदैव साधनातीत अवस्थेत देहबोधाचां त्याग वैराग्य धारण करूनचं करावा, असे दत्...
- Letest Video - . || बाल संस्कार योग अभंग क्रमांक २२ || . . देहासी पूर्णत्व तेव्हाचीं प्राप्तिनें | जेव्हया अंतर्उर्जा भव पात होणे || १ || अंतर्उर्जाशक्तीनीम् प्रकाशदायी सर्वदा | प्रयाणार्थ हरिर्थ जिं अनन्यदा || २ || देहासीं अपेक्षा मुक्तीत्वेची करी | म्हणे चारू हृदयवासिनीम् त्वरी || ३ ||| . .  "देहाची मुक्तता ज्या दिव्य तत्त्वात आहे. त्या दिव्य तत्त्वाला साधून घेणे  साधकाचे परम कर्तव्य आहे, असे दत्ताश्रय सांगतात."  . || महाकवी श्री विष्णुभक्त चारूदत्त || . : संस्था : || चारूदत्ताश्रय क्रीया अखंडज्ञानयोग ट्रस्ट || _ काव्य विष्णु सदन प्रतिष्ठान, नाशिक _ _ || बाल संस्कार योग शाळा || || Bal Sanskar Yoga School ||
इमेज
            ||  बाल संस्कार योग अभंग क्र.२२ || . देहासी पूर्णत्व तेव्हाचीं प्राप्तिनें | जेव्हया अंतर्उर्जा भव पात होणे || १ || अंतर्उर्जाशक्तीनीम् प्रकाशदायी सर्वदा | प्रयाणार्थ हरिर्थ जिं अनन्यदा || २ || देहासीं अपेक्षा मुक्तीत्वेची करी | म्हणे चारू हृदयवासिनीम् त्वरी || ३ ||| . . "देहाची मुक्तता ज्या दिव्य तत्त्वात आहे. त्या दिव्य तत्त्वाला साधून घेणे साधकाचे परम कर्तव्य आहे, असे दत्ताश्रय सांगतात." . . बाल संस्कार योग शाळा, नाशिक. (महाराष्ट्र राज्य)
इमेज
sri. Charudatta Mahesh rao Thorat.
इमेज
| बाल संस्कार योग अभंग  क्र.२१ || बोध ध्यावा शुद्ध | तेवेंचीं मती अनिरूद्धः | व्याधी गुण नच हरि लक्षणीक | सिद्ध || १ || तत्त्वर चयणा लागोनी मतीर्थ | प्रमाणसत्त्व उच्चारतसें || २ || चारू म्हणे दुर्विवेक जेणे | न गें तेणेंः | गोसावी दर्शनम् || ३ ||| || दत्ताश्रय योगार्थः || मनात ना-नाविध शोक आणि शौक धारण करुन असलेले चित्त ह्या ज्ञानबोधपर अभंगास ज्ञानू शकीत नाहीत. साधकाला उपदेश करताना दत्ताश्रय सांगतात की, शुद्ध बोध ज्याने ग्रहण केला नाही अथवा ज्याला ग्रहण करता आला नाही, तो पुरूष सिद्धावस्थेपर्यंत कधीही पोहचू शकलेला नाही! दूर्विवेकप्राप्त आचर असलेल्या त्या प्रत्येकाने ज्याला साधक होण्याची ईच्छा आहे.. अशा प्रत्येक जीवाने दत्ताश्रय तत्त्वभाव नित्य शुद्धार्थाने स्मरायला हवा! . . . || ज्योती सुविचारम् || एक खरा शिष्य आपल्या  गुरूकडून धनाची नव्हे, तर ज्ञानाची मागणी करतो.. - आईसाहेब सौ. ज्योती महेशराव थोरात. -
इमेज
|| बाल संस्कार योग अभंग क्र.२० || * बाल संस्कार योग शाळा, संस्थापक अध्यक्ष : श्री. चारूदत्त महेशराव थोरात. * Bal Sanskar Yoga School (BSYS) Founder President : sri. Charudatta Mahesh Rao Thorat. *सचिव : आईसाहेब सौ.ज्योतीआई महेशराव थोरात. * Secretary : Aaisaheb Jyoti Mahesh Rao Thorat. ____ *उपाध्यक्षा तथा Audio Speaker : कु. गितांजली महेशराव थोरात. Gitanjali Mahesh Rao Thorat. * || बाल संस्कार योग अभंग क्र.२० || देह नश्वर केवळ | देह नश्वराचे घर | तेणें देखावे सर्वदा | योगीयाचें समः || १ || व्यर्थ दृष्टी लेता | देहबोधाची जागृतीः | जिचें ठायीं न केलीं | कधीं परम् वृत्तीः || २ || देहासीं जाणोनी नश्वरतुल्य सदाः | चारु म्हणें तियांतर | शोधें पांडूरंगू चिदाः || ३ ||| * || योगार्थ || "देह अर्थात् शरिर...  म्हणजे अंतरात्म्य उर्जेचे ते  एक वस्त्र स्वरुपचं ! देहनिष्ठ बोधाला देहबोध असे म्हणतात. शारिरीक वासना, कामनांमध्ये ज्याचें चित्त गुरफटून आहे, अशा व्यक्ती किंवा जीवात्म्याला ह्या बोधाची लागण किंवा प्राप्ती होते. देहनिष्ठ बोध धारण केलेल्...
(भारत) स्वदेशासाठी झटणार्या, शहिद होणार्या प्रत्येक सैनिकासाठी हे "योगत्त्व-ज्ञानयोग" समर्पित आहे.. || बाल संस्कार योग शाळा अभंग क्र. १९ || स्वदेशार्थ जयाचे प्राण जाहले विलीन | त्यापरि न कुणी जाणावा महान || १ || स्वदेशार्थ जयाचें सांडिले रक्त | तोची पुरुषें देखावा खरा देशभक्त || २ || चारू म्हणे जाणा योगीया समान | आपुला जवान | "भारत-भूई"चिया || ३ ||| दत्ताश्रय अर्थ : "ज्याप्रमाणे साधक-योगी हा नित्य आपल्या परमपित्याच्या साधनेत सदैव व्यस्त असतो. तहान-भूक, लोभ, मोहादिंना भूलून तो सदैव परमेकचिंतनात एकरूप असतो. योगीयांची आपल्या साध्याप्रदची अखंडेकनिष्ठा, आणि शिस्तबद्ध नित्यक्रमता यामुळे त्याला "योगीकत्व" साध्य होत असते.. अगदी त्याचयोगें, देशाची निष्काम सेवा करणारा "देशभक्त" आपल्यातील अखंडदेशप्रेमाच्या  परम् व्रतामुळे योगीया समानचं पूजनीय बनतो. त्याची प्रत्येक एक दिनचर्या ही योगीयापरिचं निर्मोही, शिस्तबद्ध अशा स्वरूपाची असते. स्वदेशसेवा हि परमेश्वर सेवेच्याचं तुल्यबळं असते. त्यामुळे, स्वदेशार्थ मरणं पावलेला प्रत्येक जव...
बाल संस्कार योग शाळा, संस्थापक अध्यक्ष : श्री. चारूदत्त महेशराव थोरात | अभंगगाथा क्र.१६  (A-16) Bal Sanskar Yoga School, Founder President : sri. Charudatta Thorat | Abhangas  No. 16 स्थळ - काव्य विष्णु सदन, नाशिक. (महाराष्ट्र)
बाल संस्कार योग शाळा , संस्थापक अध्यक्ष : श्री. चारूदत्त महेशराव थोरात | अभंगगाथा क्र.१८ (A-18) Bal Sanskar Yoga School, Founder President : sri. Charudatta Thorat | Abhangas No. 18 स्थळ : काव्य विष्णु सदन, नाशिक. (महाराष्ट्र)
बाल संस्कार योग शाळा,  संस्थापक अध्यक्ष : श्री. चारूदत्त महेशराव थोरात | अभंगगाथा क्र.१० (A-10) Bal Sanskar Yoga School, Founder President : sri. Charudatta Thorat | Abhangas No. 10 * स्थळ : काव्य विष्णु सदन, नाशिक. (महाराष्ट्र)