|| बाल संस्कार योग अभंगगाथा ||
करावी अखंड पांडूरंग भक्ती | मिळे अंतर्शक्ती | साधकासीं || १ ||
करोनीया भक्ती अखंडीत सदा | लागतसें आनंदा | समाधीच्या || २ ||
समाधीव्रत अंगी घेतलें जयाने | पावीलें तयानें बीजमूळ || ३ ||
चारू म्हणे लागोनीं नित्य येथः |
भगवंती चित्त काशीनाथः || ४ |||
गुरूवर्य - विष्णुभक्त चारूदत्त
Guruji - Charudatta CM Thorat.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Comment Your ideas !